Spending money on nonsense without caring how much bigger I am than others,
And because it does not need a balance sheet, many people have started a month of financial heartache.
That's it friends, be happy.
दिखावा किंवा दुसऱ्या पेक्षा मी किती मोठा आहे हे विचार न करुन केलेल्या फालतू गोष्टी वर केलेला खर्च,
आणि याचा ताळेबंद लागत नसल्याने कित्येक लोकांना आर्थिक मनस्ताप होणारा महिना सुरु झाला.
यासाठी मित्रानो आहे त्यात सुखी रहा.